धनगरी जीवन
धनगरी जीवन
  • 730
  • 169 412 847
पाऊस येतोय म्हणून आम्हाला घोड्यांसह दिला घरात आसरा, रस्त्यात घोड्यावरून सामान पडले | dhangari jivan
पाऊस येतोय म्हणून आम्हाला घोड्यांसह दिला घरात आसरा, रस्त्यात दोनदा घोड्यावरून सामान पडले
#siduhake #dhangarijivan #banai
#banaihake
Переглядів: 149 465

Відео

चालू वाटेला पावसाने गाठले, अंथरूण-पांघरूण भिजून गेले | dhangari jivan | sidu hake
Переглядів 139 тис.2 години тому
चालू वाटेला पावसाने गाठले, अंथरूण-पांघरूण भिजून गेले | dhangari jivan | sidu hake #siduhake #dhangarijivan #banai #banaihake
खवा पेढे | घाई-गडबडीत बाणाईने बनवले खमंग पेढे | khava pedhe recipe | BanaisRecipe
Переглядів 196 тис.7 годин тому
खवा पेढे | घाई-गडबडीत बाणाईने बनवले खमंग पेढे | khava pedhe recipe | BanaisRecipe पेढे बनवण्याची साधी-सोप्पी पद्धत, बाणाईने रानात मेंढीच्या दुधाचे मुलांसाठी बनवले पेढे | Pedha Recipe बानाईने मुलांसाठी बनवले घरच्या घरी खमंग पेढे | pedha recipe | dhangari jivan | sidu hake | pedhe #पेढा #pedharecipe #pedha #pedhe #dhangarijivan #siduhake #balumama # #peda #pedarecipes #marathirecipe #recipe #khav...
धनगरवाड्यावरील सर्वांसाठी आमरस चपाती व झणझणीत भजी 👌| Amras recipe | bhaji recipe | BanaisRecipe
Переглядів 197 тис.9 годин тому
धनगरवाड्यावरील सर्वांसाठी आमरस चपाती व झणझणीत भजी 👌| Amras recipe | bhaji recipe BanaisRecipe आमरस चापतीचा एकदम झकास बेत | Aamras recipe | dhangari jivan | banai #aamras #aamrasrecipe #आमरस #aamraspuri #उपवास #dhangarijivan #siduhake #banai #marathirecipe #mangorecipe #mangojuice
गर्दीतून वाट काढत निघालो माऊलींच्या आळंदीतून, मेंढरे व घोड्यांनी दाखवली शिस्त | Alandi
Переглядів 147 тис.14 годин тому
गर्दीतून वाट काढत निघालो माऊलींच्या आळंदीतून, मेंढरे व घोड्यांनी दाखवली शिस्त | Alandi #आळंदी #आळंदी_देवाची #alandidevachi #alandi #siduhake #dhangarijivan #banai #banaihake #माऊली #mauli #ज्ञानेश्वरमाऊली #dyaneshwari
"महिलांशी होणारं अश्लील वर्तन"| मागीलवर्षी या भागात घडली होती घटना म्हणून आज महिलांबरोबर केला प्रवास
Переглядів 218 тис.16 годин тому
"महिलांशी होणारं अश्लील वर्तन" | मागीलवर्षी या भागात घडली होती घटना, म्हणून आज महिलांबरोबर केला प्रवास #siduhake #dhangarijivan #banai #banaihake
बापूला आलं रडू 😔, त्यांचा वाडा गावाला न जाता याच परिसरात राहणार | आम्ही जड पावलांनी धरली पुढची वाट
Переглядів 123 тис.19 годин тому
गावाला न जाता बापूचा वाडा याच परिसरात राहणार | बापूला आलं रडू 😔, त्यांचा वाडा गावाला न जाता मावळातच राहणार | आम्ही जड पावलांनी धरली पुढची वाट #siduhake #dhangarijivan #banai #banaihake
कमी साहित्यात नेहमीपेक्षा वेगळी चमचमीत अशी भरली भेंडी रेसिपी | bharli bhendi recipe | BanaisRecipe
Переглядів 213 тис.21 годину тому
कमी साहित्यात नेहमीपेक्षा वेगळी चमचमीत अशी भरली भेंडी रेसिपी | bharli bhendi recipe | BanaisRecipe #bharlibhendi #stuffedbhindi #भरलीभेंडी #food #siduhake #cooking #dhangarijivan #banai #banaisrecipe #marathirecipe #bhendi
आज माझी चांगलीच धावपळ झाली, आप्पा रानात झाडाखाली झोपून राहीले😥 आडरानातून वाडा निघाला| dhangari jivan
Переглядів 115 тис.День тому
आज माझी चांगलीच धावपळ झाली, आप्पा रानात झाडाखाली झोपून राहीले😥 आडरानातून वाडा निघाला |dhangari jivan #siduhake #dhangarijivan #banai #banaihake
प्रत्येकासाठी बाणाईने बनवली वेग-वेगळी गावठी अंड्याची पोळी | andyachi poli recipe | egg omlet recipe
Переглядів 204 тис.День тому
प्रत्येकासाठी बाणाईने बनवली वेग-वेगळी गावठी अंड्याची पोळी | andyachi poli recipe | egg omlet recipe village style omlet recipe #omlet #andabhurji #andacurry #eggcurry #banaisrecipe #banai #banaihake #अंड्याचेकालवण #dhangarijivan #siduhake #andarecipe #marathirecipe
बानाईची साधी-भोळी वटपौर्णिमा | घाईघाईत वटपौर्णिमा साजरी करून वाडा पुढे निघाला | vatpornima
Переглядів 147 тис.День тому
बानाईची साधी-भोळी वटपौर्णिमा | घाईघाईत वटपौर्णिमा साजरी करून वाडा पुढे निघाला | vatpornima धनगरवाड्यावरच्या स्त्रियांची वटपौर्णिमा | vatpornima | dhangari jivan | sidu hake #vatpournima #वटपौर्णिमा #vatpornima #dhangarijivan #siduhake #banai #dhangar #konkanvlog #धनगर #balumama #banai #banaihake #vatpurnima #वटसावित्री
आई व बाणाई - "सासू-सूना नव्हं, माय-लेकीच!" | dhangari jivan | sidu hake | banai
Переглядів 159 тис.14 днів тому
आई व बाणाई - "सासू-सूना नव्हं, माय-लेकीच!" | dhangari jivan| sidu hake | banai #siduhake #dhangarijivan #banai #banaihake
आज बाणाईने आखला शिकरण चापातीचा बेत, त्याबरं झणझणीत पिठलं | keliche shikran recipe | pithale recipe
Переглядів 233 тис.14 днів тому
आज बाणाईने आखला शिकरण चापातीचा बेत, त्याबरं झणझणीत पिठलं | keliche shikran recipe | pithale recipe #shikranrecipe #शिकरण #pithla #pithlarecipe #siduhake #dhangarijivan #banaisrecipe #chapati #cooking #marathirecipe
रात्री वाड्यात चोर घुसले 😔, कुत्र्यांनी वाचवलं👍| सर्वांनी मिळून मेंढ्यांना लस टोचली | dhangari jivan
Переглядів 218 тис.14 днів тому
रात्री वाड्यात चोर घुसले 😔, कुत्र्यांनी वाचवलं👍| सर्वांनी मिळून मेंढ्यांना लस टोचली | dhangari jivan #siduhake #dhangarijivan #banai #banaihake #ppr #vaccination
आठवणीतील इंद्रायणी काठ! | याच ठिकाणी पहिल्यांदा काढला होता व्हिडिओ | dhangari jivan | sidu hake
Переглядів 112 тис.14 днів тому
आठवणीतील इंद्रायणी काठ! | याच ठिकाणी पहिल्यांदा काढला होता व्हिडिओ | dhangari jivan | sidu hake
आमचा वर्षातील एक भावनिक दिवस, आमच्यापासून दूर सर्व मुले निघाली शाळेला | dhangari jivan | sidu hake
Переглядів 251 тис.14 днів тому
आमचा वर्षातील एक भावनिक दिवस, आमच्यापासून दूर सर्व मुले निघाली शाळेला | dhangari jivan | sidu hake
संसाराचा गाडा | दोघांनी मिळून बनवला व्हिडियो, एकवीरा आईच्या भागातून निघालो पुढे | sidu hake | banai
Переглядів 122 тис.21 день тому
संसाराचा गाडा | दोघांनी मिळून बनवला व्हिडियो, एकवीरा आईच्या भागातून निघालो पुढे | sidu hake | banai
घाट चढून आल्यावर पावसाने केली दैना, पावसातच बाणाईने बनवले मस्तपैकी जेवण | anda curry | BanaisRecipe
Переглядів 378 тис.21 день тому
घाट चढून आल्यावर पावसाने केली दैना, पावसातच बाणाईने बनवले मस्तपैकी जेवण | anda curry | BanaisRecipe
आठ घोडी घेवून, समस्यांना तोंड देत बाणाई व गंगूने पायी शींग्रोबा घाट केला सर! | shingroba | khandala
Переглядів 167 тис.21 день тому
आठ घोडी घेवून, समस्यांना तोंड देत बाणाई व गंगूने पायी शींग्रोबा घाट केला सर! | shingroba | khandala
भल्या पहाटे उठून मोठ्या उत्साहात पार केला शिंग्रोबा घाट | shingroba | Khandala ghat | sidu hake
Переглядів 316 тис.21 день тому
भल्या पहाटे उठून मोठ्या उत्साहात पार केला शिंग्रोबा घाट | shingroba | Khandala ghat | sidu hake
धनगरवाड्यावर बाणाईने बनवले मुलांना आवडेल असे कोबीचे कुरकुरीत मंचुरियन | Manchurian Recipe
Переглядів 256 тис.21 день тому
धनगरवाड्यावर बाणाईने बनवले मुलांना आवडेल असे कोबीचे कुरकुरीत मंचुरियन | Manchurian Recipe
गणपती दर्शन घेऊन पावसातच घोड्यावर बिऱ्हाड लादून पुढचा प्रवास | Mahad Ganpati Darshan | sidu hake
Переглядів 123 тис.21 день тому
गणपती दर्शन घेऊन पावसातच घोड्यावर बिऱ्हाड लादून पुढचा प्रवास | Mahad Ganpati Darshan | sidu hake
रानातील मोहाच्या फळांची भाजी | मोहट्याची झणझणीत चटणी | Mohatyachi Bhaji | BanaisRecipe
Переглядів 221 тис.28 днів тому
रानातील मोहाच्या फळांची भाजी | मोहट्याची झणझणीत चटणी | Mohatyachi Bhaji | BanaisRecipe
आठ महिन्यातून धरली गावाकडची वाट, कोकण सोडवेना 😔🙏| dhangari jivan | sidu hake | banai hake
Переглядів 131 тис.28 днів тому
आठ महिन्यातून धरली गावाकडची वाट, कोकण सोडवेना 😔🙏| dhangari jivan | sidu hake | banai hake
पहिल्यांदाच बाणाईला घेवून गेलो अलिबाग फिरायला 🥰, असं काय पहायची ही पहिलीच वेळ!👌| Alibag 🏝️
Переглядів 97 тис.Місяць тому
पहिल्यांदाच बाणाईला घेवून गेलो अलिबाग फिरायला 🥰, असं काय पहायची ही पहिलीच वेळ!👌| Alibag 🏝️
बाणाईबरोबर मटन बनविण्याची लागली स्पर्धा, गावाला निघण्याअगोदर कोकणातील देवीची जत्रा | dhangari mutton
Переглядів 250 тис.Місяць тому
बाणाईबरोबर मटन बनविण्याची लागली स्पर्धा, गावाला निघण्याअगोदर कोकणातील देवीची जत्रा | dhangari mutton
सर्वांनी एकत्र वाडं आणून आनंदाने साजरी केली अहिल्याबाई होळकर जयंती | Ahilyadevi holkar jayanti
Переглядів 51 тис.Місяць тому
सर्वांनी एकत्र वाडं आणून आनंदाने साजरी केली अहिल्याबाई होळकर जयंती | Ahilyadevi holkar jayanti
बाणाईची झणझणीत मटण चाप रेसिपी | mutton chaap recipe | Mutton Chops Fry | BanaisRecipe
Переглядів 92 тис.Місяць тому
बाणाईची झणझणीत मटण चाप रेसिपी | mutton chaap recipe | Mutton Chops Fry | BanaisRecipe
मसाल्याचे साहित्य आणायला बानाईला घेऊन गेलो पनवेलला | dhangari jivan | sidu hake
Переглядів 131 тис.Місяць тому
मसाल्याचे साहित्य आणायला बानाईला घेऊन गेलो पनवेलला | dhangari jivan | sidu hake
बाणाई vlog | हौस म्हणून जंगलात मेंढ्यांमागे आली मुले 😊🏝️ Vanbhojan | dhangarijivan
Переглядів 89 тис.Місяць тому
बाणाई vlog | हौस म्हणून जंगलात मेंढ्यांमागे आली मुले 😊🏝️ Vanbhojan | dhangarijivan

КОМЕНТАРІ

  • @user-yv1sz8sy5v
    @user-yv1sz8sy5v 7 годин тому

    जय मल्हार 🙏 नवरदेव आहे मुलगी असली तर पहा सोयरे जेजुरीला 🎉धनगर समाज 🎉🙏🙏

  • @SantoshPAldar
    @SantoshPAldar 7 годин тому

    छान सादरीकरण

  • @sanjaynipate5109
    @sanjaynipate5109 7 годин тому

    Ajun maya prem ahe aplya maharasha made ❤

  • @geetapadekar1080
    @geetapadekar1080 8 годин тому

    Amhisudhy dhangr ahot tumche jiwñ farch kastàmy ahe amrawti

  • @swatithomas4371
    @swatithomas4371 8 годин тому

    🙏🙏👌👌👌👌

  • @prakashmore8020
    @prakashmore8020 8 годин тому

    Mast

  • @SantoshGhate-oq3yx
    @SantoshGhate-oq3yx 8 годин тому

    Nice video🎉❤❤

  • @soumyalavate4567
    @soumyalavate4567 8 годин тому

    😊

  • @shashikalashirke1352
    @shashikalashirke1352 9 годин тому

    आपना सर्वांना साष्टांग दंडवत 😢

  • @vaishalikature1396
    @vaishalikature1396 9 годин тому

    माणूसकी अजून जिवंत आहे.

  • @anitakad1231
    @anitakad1231 9 годин тому

    तुमच्या कष्टाला सलाम ❤❤🎉🎉

  • @dadasahebdandavate6783
    @dadasahebdandavate6783 9 годин тому

    ताई दादा नुसता मोठा पाऊस आला तरी आमी घरात आसुण पोर बाळ बाहेली आसली की काळजी करत आसतो तुमा सगळ्याना माझा सलाम आस वाटत तुमाला सगळ्याना तिकड येवुन भेटाव

  • @maliniwani207
    @maliniwani207 9 годин тому

    खुप वाईट वाटले दादा😢😢

  • @anitakad1231
    @anitakad1231 9 годин тому

    खुप छान ❤❤🎉🎉

  • @anitakad1231
    @anitakad1231 9 годин тому

    दोघी खुप छान ❤❤🎉🎉

  • @ujwalabhandare4666
    @ujwalabhandare4666 9 годин тому

    सागर साठी वेगळी भाजीन करता तुम्ही केलेली भाजी सागर खातो खूप छान

  • @anitakad1231
    @anitakad1231 9 годин тому

    अर्चना खुप छान ❤❤🎉🎉

  • @anitakad1231
    @anitakad1231 9 годин тому

    खुप छान ❤❤🎉🎉

  • @marnarakash7115
    @marnarakash7115 9 годин тому

    Tumcha kiti jeevan kiti kastacha haye tumhi pawas,un ani taklif madhi pan kiti khush rahtat tumhi sanglaya karta prena haye

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 9 годин тому

    सागरचीपण लगबग चाललीय

  • @rajeshgajbhare8448
    @rajeshgajbhare8448 9 годин тому

    बानाई ताई मी नांदेड़ वरून आहे वैशु ताई माझी लग्न सात आठ महिने झालय बर का पण मला काही चपाती फुगत नाही आणि उरकत नाही बर खाती चपाती वार्ड च होते जर तुम्ही मला तुमची पद्धति नुसार सागता ताई बर होली तुमचा स्वयंपाक भारी बनवता तो इस माझी जाऊ मणते मी आणि नेहमी विडीयो बघते तो बघा सागा पिलिज रिप्लाई पिलिज पिलीज सांगा बर बर होईल ताई

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 9 годин тому

    खूप कष्टाळू जिवन

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 9 годин тому

    पावसानं तुमची लय दैना झाली ,किती कष्ट आहेत आणि नवीन जाग्यावर जेवण त्यात चुल लवकर पेटना .

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 9 годин тому

    देव माणस भेटली तुम्हाला.मुक्या जीवाला निवारा मिळावा.खूप बर वाटल.

  • @maharuraundal5438
    @maharuraundal5438 10 годин тому

    जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव आहेच पण ती गोष्ट हसत खेळत आणि सगळ्यांनी एकत्र येऊन काम केले तर कष्ट थोडे सोपे होतात वाटचाल सोपी होते हे सगळं खरं असले तरी मनापासून नमस्कार आहे ह्या माऊलींना🙏🙏

  • @anitakad1231
    @anitakad1231 10 годин тому

    खुप छान भानाई ❤❤🎉🎉

  • @samadhanwaghmode7966
    @samadhanwaghmode7966 10 годин тому

    दादा तुमचं गाव कोणतं

  • @nitinkedare3128
    @nitinkedare3128 10 годин тому

    👍

  • @anantgawai440
    @anantgawai440 10 годин тому

    खूप कष्ट घ्यावे लागतात तुम्ही नमस्कार

  • @vandanadhumal8073
    @vandanadhumal8073 10 годин тому

    खुप छान उडदाची आमटी खेडेगावच जीवन खुप छान असतं मला खुप आवडत गावी रहायला खुप छान रेसिपी ताई मी पण बनवत असते नेहमी मुल आहे त तुमच्या जवळ लेकरांना जीव लावा

  • @anilgote2429
    @anilgote2429 10 годин тому

    ताई तुम्ही आमच्या घरापासून गेले आहे तुम्ही जिथे पावसामध्ये जिथे थांबला होता ते आमच्या गोते कुटुंब आहे

  • @user-lu7yb1xw1y
    @user-lu7yb1xw1y 10 годин тому

    ❤❤

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 10 годин тому

    तुम्हाला मदत करणार्या दोघी ताईना सलाम🎉🎉

  • @sandhyashrikhande-bb5gy
    @sandhyashrikhande-bb5gy 10 годин тому

    खूप कठीण आहे तुम्ही खूप मैनथ करता .

  • @user-sm5gr6us1i
    @user-sm5gr6us1i 10 годин тому

    Aasara dilelya Tai la salam

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 10 годин тому

    खरच सलाम तुमच्या कष्टाला🎉🎉

  • @aishwaryavaijapurkar9671
    @aishwaryavaijapurkar9671 10 годин тому

    संस्कार ❤❤❤❤

  • @sanjivanigaikwad8316
    @sanjivanigaikwad8316 10 годин тому

    किती कष्टमय जीवन तरी ही दोघी आनंदाने स्वयपाक करून खाऊ घालतात🎉🎉

  • @makrandkulkarni7476
    @makrandkulkarni7476 11 годин тому

    Jai ho

  • @naynasurve8662
    @naynasurve8662 11 годин тому

    आज खूप कष्टकरी जीवन.संघर्ष ला सलाम.

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 11 годин тому

    उभे राहु देणाऱ्यांना आशीर्वाद देवो देव🎉

  • @urmilazagade9657
    @urmilazagade9657 11 годин тому

    🙏🙏

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 11 годин тому

    अस्तित्वात आहे अजून माणूसकी देव कुणाचयाही रूपात मदत करतो ज्या ताईं नी आसरा दिला मनापासून धन्यवाद 🙏😢ताई बाणू अर्चना आईं बाबा हे कुंटुब खूपच सर्व साठी प्रेरणा दाई आहे कालजी घया सर्व जण

  • @user-op1sh1ku4s
    @user-op1sh1ku4s 11 годин тому

    खरोखरच किती माणुसकी या ताईला.

  • @nitinthite3855
    @nitinthite3855 11 годин тому

    Yummy

  • @user-op1sh1ku4s
    @user-op1sh1ku4s 11 годин тому

    महाराष्ट्रात शेतकरी . शेतमजूर व धनगरी समाज या सारखे कष्टाचे जीवन नाही. मला या लोकांची खूप दया येते

  • @user-op1sh1ku4s
    @user-op1sh1ku4s 11 годин тому

    महाराष्ट्रात शेतकरी . शेतमजूर व धनगरी समाज या सारखे कष्टाचे जीवन नाही. मला या लोकांची खूप दया येते

  • @rajaramsalunkhe6066
    @rajaramsalunkhe6066 11 годин тому

    खूप kashstacha काम आहे

  • @manishaberad907
    @manishaberad907 11 годин тому

    Banai tai tumcha ghasa ajun thik nahi dakvun ghya davakhanyat

  • @ujwalamuley468
    @ujwalamuley468 11 годин тому

    Banai raincoat wapara